सिगरेट पिण्यासाठी लायटर लावलं, आवाज आला... राम नाम सत्य है!

अँटी स्मोकिंग जाहिरात तर आपण अनेक बघितल्या असतील, मात्र काही अशा जाहिराती आहेत ज्या पाहून अंगावर शहारा येतो. या जाहिरातींचा हेतू लोकांना सिगारेट पिण्यापासून होणारी हानी सांगणं हे असतं. अँटी स्मोकिंगची एक क्रिएटिव्ह जाहिरात आणलीय.

Updated: Aug 23, 2014, 06:13 PM IST
सिगरेट पिण्यासाठी लायटर लावलं, आवाज आला... राम नाम सत्य है!  title=

मुंबई: अँटी स्मोकिंग जाहिरात तर आपण अनेक बघितल्या असतील, मात्र काही अशा जाहिराती आहेत ज्या पाहून अंगावर शहारा येतो. या जाहिरातींचा हेतू लोकांना सिगारेट पिण्यापासून होणारी हानी सांगणं हे असतं. अँटी स्मोकिंगची एक क्रिएटिव्ह जाहिरात आणलीय.

या जाहिरातील सध्या सोशल मीडियावर खूप शेअर केलं जातंय. यू-ट्यूबवर तर जाहिरातीला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. सिगरेट विकत असलेल्या दुकानात लायटर पण असतं कारण लोकं तिथं ते आरामात पिऊ शकतील. 

या जाहिरातीत असं एक दुकान दाखवलं गेलंय, जिथं सामान्य लायटरच्याऐवजी चॅटिंग लायटर लावलं गेलंय. जिथं सिगरेट घेतल्यानंतर लोकं ती पेटवायला लायटरचं बटण दाबतात.. लगेच त्यातून आवाज येतो 'राम नाम सत्य है...'

पाहा हा व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.