सेक्स एक्सपेरिमेंट: सेक्स आणि कंडोमवर धक्कादायक उत्तरं

एमटिव्हीनं यू-ट्यूबवर 'रस्त्यावर सेक्स एक्सपेरिमेंट' नावाचा एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यात तरूण-तरूणींकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की, त्यांच्याकडे लोक सेक्स आणि कंडोमबद्दल किती माहिती आहे.

Updated: Jan 14, 2015, 09:31 PM IST
सेक्स एक्सपेरिमेंट: सेक्स आणि कंडोमवर धक्कादायक उत्तरं title=

नवी दिल्ली: एमटिव्हीनं यू-ट्यूबवर 'रस्त्यावर सेक्स एक्सपेरिमेंट' नावाचा एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यात तरूण-तरूणींकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की, त्यांच्याकडे लोक सेक्स आणि कंडोमबद्दल किती माहिती आहे.

एमटिव्हीची टीम लोकांना अनेक प्रश्न विचारत होती, त्याची उत्तरं बरोबर की चूक असं द्यायचं होतं. जे प्रश्न त्यांना विचारले गेले ते पाहा-

  • कंडोमची काही एक्सपायरी डेट असते?
  • एका कंडोमची सेल्फ लाइफ काय आहे?
  • जर एक पुरूष गर्भनिरोधक गोळी घेईल तर तो महिलेला प्रेग्नेंट करू शकत नाही?
  • गर्भनिरोधक गोळी एसटीडीला थांबवू शकते?
  • कंडोम विकत घ्यायचं लिगली वय काय आहे?
  • आणि सर्वात अखेरचा प्रश्न विचारला गेला तो म्हणजे-
  • मला कंडोमची गरज नाही, मी चांगल्या व्यक्तीसोबत झोपतो!

हा संपूर्ण एक्सपेरिमेंट  ड्यूरेक्सच्या प्रचारासाठी केला गेला. ड्यूरेक्स कंडोमचा एक ब्रांड आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.