...म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा
पुण्यात पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे वाटण्यात आली आहेत. याबाबत पबने खुलासा केला आहे.
Dec 30, 2024, 04:45 PM ISTकोणी, कधी आणि कसा लावला कंडोमचा शोध?
CONDOMS : अशा या कंडोमचा शोध नेमका कोणी लावला माहितीये का? पाहा इतिहास काय सांगतो...
Nov 3, 2023, 05:03 PM IST
Sexual Health: ऐनवेळी Condom फाटलं तर?
Condom Breaks during Sex : अनेकदा शारीरिक संबंधांदरम्यान (Physical intimacy) कंडोम फाटण्याची (Condom Broke) किंवा त्याला एखादा कट जाण्याची समस्या समोर येते.
Sep 19, 2023, 12:05 AM ISTबर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...प्रेग्नसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?
Viral News : आज सायन्स इतकं पुढे गेलं आहे की, प्रेग्नसी रोखण्यासाठी अनेक गोष्टी आल्या आहेत. मात्र जेव्हा बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा, प्रेग्नसी रोखण्यासाठी महिला काय करायच्या तुम्हाला माहिती आहे?
May 27, 2023, 02:44 PM ISTVIDEO : साथीदाराची संमती असेल तरच उघडता येणार हे condomचं पाकिट
सुरक्षित शरीरसंबंधांविषयी जनजागृती करण्यासाठी नवी कल्पना पाऊल...
Apr 7, 2019, 02:19 PM ISTवयाच्या १८व्या वर्षी केएल राहुलच्या पाकिटात कंडोम मिळालं अन्...
स्वतः के.एल.राहुलने केला खुलासा
Jan 7, 2019, 11:55 AM ISTया कंडोम ब्रँडकडून दीपिका - रणवीरला खास शुभेच्छा
अमूलनंतर यांनी दिल्या शुभेच्छा
Nov 15, 2018, 09:10 AM ISTउघड्यावर कंडोम टाकण्याला आळा बसणार?
विद्यार्थ्यांची राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका
Jul 19, 2018, 01:49 PM ISTकंडोममुळे सुटला बलात्कार प्रकरणातील गुंता; पीडितेला ३० वर्षानंतर न्याय, आरोपीला शिक्षा
घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली जात आहे.
Jul 18, 2018, 11:59 AM ISTकंडोम घोटाळ्याचा संशय, ७५ पैशांच्या कंडोमला बोली पावणेदोन रुपयांची
भारतीय स्पर्धा आयोगाला कंडोम घोटाळा झाल्याचा संशय आहे.
Feb 12, 2018, 06:42 PM ISTविंटर ऑलिम्पीकची तयारी : प्रत्येक खेळाडूला मिळणार ३७ कंडोम
सर्व खेळाडूंना समान कंडोम मिळावेत याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कंडोम (पुरूष आणि महिलांसाठी) मागविण्यात आले आहेत.
Feb 4, 2018, 03:41 PM ISTकंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांचं प्रमाण वाढलं
भारतात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे.
Jan 29, 2018, 03:22 PM ISTमॅनफोर्सने लॉन्च केला आद्रक फ्लेवर कंडोम, सोशल मीडियात लोकांनी उडवली मजा
कंडोम बनवणारी कंपनी मॅनफोर्सनेही एक नव्या फ्लेवरचा कंडोम बाजारत आणला आहे. मॅनफोर्सने सोशल मीडियावर याची माहिती देताच नेटीझन्सनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
Jan 21, 2018, 04:45 PM ISTराखी सावंतने दिलेल्या चॅलेंजवर सोशल मीडियातून टिका
चर्चेत राहण्यासाठी कायम राखी सावंत नवनवीन फंडे शोधत असते.
Dec 27, 2017, 03:57 PM ISTरात्री 10 ते 6 याच काळात का दाखवाव्यात कंडोमच्या जाहिराती? : न्यायालय
टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिराती दिवसा न दाखवता त्या रात्री 10 ते पहाटे 6 याच कालावधीत दाखविण्यात याव्यात, या निर्णयावर राजस्थानम उच्च न्यायालयाने केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
Dec 20, 2017, 04:48 PM IST