संदीप माहेश्वरींचं साधसोपं मेडिटेशन

मेडिटेशन करणं किती सोपं आणि सहज आहे.

Updated: Mar 2, 2016, 12:21 PM IST

मुंबई : संदीप माहेश्वरी यांनी काही मिनिटात साधं सोपं मेडिटेशन शिकवलं आहे, मेडिटेशन करणं किती सोपं आणि सहज आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळणार आहे.