व्हिडीओ | मुलीत दिव्यशक्ती संचारली?, मुलांना दणका

थायलंडमधील बस स्टॉपवरील हा व्हिडीओ आहे, या व्हिडीओची भाषा समजत नाही, मात्र बसमधून ज्या मुली उतरल्या त्यातील मुलींशी आणि बसच्या कर्मचाऱ्यांशी तिचं भांडण झालं, यातील एका कर्मचाऱ्याने बसमधून उतरलेल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Nov 5, 2015, 04:28 PM IST
व्हिडीओ | मुलीत दिव्यशक्ती संचारली?, मुलांना दणका title=

मुंबई : थायलंडमधील बस स्टॉपवरील हा व्हिडीओ आहे, या व्हिडीओची भाषा समजत नाही, मात्र बसमधून ज्या मुली उतरल्या त्यातील मुलींशी आणि बसच्या कर्मचाऱ्यांशी तिचं भांडण झालं, यातील एका कर्मचाऱ्याने बसमधून उतरलेल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. 

व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

यासाठी तो धावून त्या मुलीच्या अंगावर जात होता, त्याआधीच मुलीने आपला हात पुढे केला आणि त्याला हवेत उड़वून लावलं, दुसऱ्या व्यक्तीलाही हात पुढे केला, तर त्यालाही तसाच धक्का बसला, शॉक लागल्यासारखा तो दूरपर्यंत फेकला केला. 

हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील दृश्य असू शकतात, या व्हिडीओतील दृश्यांना मीडिया दुजोरा देत नाही, हा व्हिडीओ कदाचित लोकांची सोशल नेटवर्किंगवर करमणूक करतोय. मात्र हा यू-ट्यूबवर व्हायरल झाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.