VIDEO : हवेत लिहिणारा 'थ्रीडी पेन'!

पेन किंवा पेन्सिल घेऊन कागदावर चित्र रंगवण्याची तुम्हाला आवड असेल तर ही आवड आणखीनंच रंगतदार करण्यासाठी एक थ्रीडी पेन बाजारात दिसतोय.

Updated: Oct 7, 2015, 04:17 PM IST
VIDEO : हवेत लिहिणारा 'थ्रीडी पेन'! title=

मुंबई : पेन किंवा पेन्सिल घेऊन कागदावर चित्र रंगवण्याची तुम्हाला आवड असेल तर ही आवड आणखीनंच रंगतदार करण्यासाठी एक थ्रीडी पेन बाजारात दिसतोय.

या पेनच्या साहाय्यानं तुम्ही हवेत चित्र काढू शकता... तसंच पेनाच्या साहाय्यानं अनेक आकृत्याही तयार करू शकता... तुम्हाला हव्यात तशा... हव्या त्या आकारात... 

कशा... ते समजून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ...   
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.