इंग्रजी बोलणारा हा अंध व्यक्ती तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो

आज मुंबईत रेल्वेमध्ये, रस्त्यांवर भीक मागतांना अनेक लोक दिसतात.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 16, 2016, 04:11 PM IST
इंग्रजी बोलणारा हा अंध व्यक्ती तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो title=
blind man, inspired

मुंबई : आज मुंबईत रेल्वेमध्ये, रस्त्यांवर भीक मागतांना अनेक लोक दिसतात. तर काही लोक मेहनत करूण आपला उदरनिर्वाह करतात. लोकलमध्येही अंध व्यक्ती वेगवेगळ्या वस्तू विकतांना आपल्याला दिसतात. 

पाहा व्हिडिओ बातमीच्या शेवटी

सर्व अवयव चांगले असतांना देखील काही लोक कामाच्या बाबतीत निष्काळजी असतात पण आम्ही तुम्हाला असा व्यक्ती दाखवणार आहे जो अंधत्वावर मात करुन आपला उदरनिर्वाह करतो. या व्यक्तीकडे बघून तुम्ही नक्कीच इंस्पायरड होऊ शकता. अंध असूनही अंग्रजीवर प्रभूत्व असणारा हा व्यक्ती अनेकांना प्रेरणा देऊ सकतो.

 

A visually impaired man was selling things and then watch what happened...

Posted by Varun Pruthi on Wednesday, January 13, 2016