ही वेबसाईट सांगते तुम्ही मागच्या जन्मात कोण होता

जगभरात अनेक लोकांचा पूनर्जन्मावर अजूनही विश्वास आहे. 

Updated: Jan 9, 2016, 07:35 PM IST
ही वेबसाईट सांगते तुम्ही मागच्या जन्मात कोण होता title=

मुंबई : जगभरात अनेक लोकांचा पूनर्जन्मावर अजूनही विश्वास आहे. माणसाचं शरिर नष्ट होतं पण आत्मा नाही असं अनेक लोकांची मान्यता आहे. मागच्या जन्मात आपण कोण होतो याबाबत कोणालाही जास्त माहित नसेल.

एका परिक्षणाद्वारे मानसिक ज्ञानाच्या आधारावर तुम्ही मागच्या जन्मात कोण होता ही गोष्ट तुम्हाला ही वेबसाईट सांगते. तुमचे नाव काय होते, तुम्ही कोण होता आणि तुमची मृत्यू कसा झाला हे ही वेबसाईट सांगते. 

वेबसाईटवर जाण्यासाठी 'RUN TEST'वर क्लिक करा