या सुंदर तरुणींनी डान्स करता करता चक्क कपडे बदललेत, व्हीडिओ होतोय व्हायरल

आपण ग्रुप डान्स खूप पाहिले असतील. मात्र, दोन दिवसांपासून सोशल मीडियावर असा डान्स व्हायरल होत आहे की, डान्स करताना डान्सरने आपले कपडे बदललेत.

Updated: Apr 16, 2016, 02:39 PM IST
या सुंदर तरुणींनी डान्स करता करता चक्क कपडे बदललेत, व्हीडिओ होतोय व्हायरल title=

लंडन : आपण ग्रुप डान्स खूप पाहिले असतील. मात्र, दोन दिवसांपासून सोशल मीडियावर असा डान्स व्हायरल होत आहे की, डान्स करताना डान्सरने आपले कपडे बदललेत.

या व्हीडिओत स्टेजवर तरुणी परफॉर्म करताना कपडे बदलतात. हे दृश्य पाहून उपस्थितांना शॉक बसला की त्यांनी कधी कपडे बदललेत त्याचा. हा ग्रुपचे नाव आहे महोमेट सेमूर डान्स टीम.