झी २४ तास वेब टीम, मुंबई
चेन्नई पासून उत्तरेला ५८ किलोमिटर अंतरावर असलेल्या पुलिकत सरोवरात बोट उलटून २२ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागराच्या मुखापाशी ही दुर्दैवी घटना दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. स्थानिकांना चार जणांना वाचवण्यात यश आलं तर बाकीचे बेपत्ता असल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात