१०९ कोटींचे धनी निर्मलबाबा अटकेत

भक्तांच्या सर्व समस्यांना क्षणात सोडवण्याचा दावा करणारे निर्मलबाबा चांगलेच अडचणीत सापडलेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढून सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रसिद्द केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

Updated: Apr 14, 2012, 03:02 PM IST

www.24taas.com, कोलकाता

भक्तांच्या सर्व समस्यांना क्षणात सोडवण्याचा दावा करणारे निर्मलबाबा चांगलेच अडचणीत सापडलेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढून सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रसिद्द केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

भक्तांच्या सर्व समस्यांना क्षणात सोडवण्याचा दावा करणारे निर्मलबाबा चांगलेच अडचणीत सापडलेत. त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय. तीन महिन्यात त्यांच्या बँक खात्यात १०९ कोटींची संपत्ती जमा झाल्याचा दावा एका दैनिकाने केलाय. त्यानंतर त्यांच्याविरोधात लखनऊमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

निर्मल बाबांच्या बँक खात्यावर यावर्षी मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यात १०९ कोटी रुपयांची संपत्ती जमा आहे आणि या संपत्तीवर कोणताही प्राप्तीकर लावण्यात आलेला नाही. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, निर्मल बाबांच्या नावावर आणखी एका बँकेत २५ कोटी फिक्स डिपॉझिटमध्ये आहे. बँकेत त्यांनी त्यांची दावेदार म्हणून पत्नी सुषमा नरूला यांचे नाव लावलेले आहे. भक्तांकडून येणारा पैसा निर्मल बाबा थेट आपल्या अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेतात.  निर्मल बाबांचे गुडगाव येथील डीएलएफ-जीके रेसिडन्सीमध्ये अलिशान फ्लॅट आहेत. बाबांचा खर्च वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर होतो. सुमारे ३६ वाहिन्यांवर ते आपली जाहिरात देत असतात, अशीही माहिती देण्यात आली आहे.