LPG Gas Price: अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या परिणामी देशात एलपीजी गॅस तुटवडा जाणवत आहे. ज्यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. भविष्यात हे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. अशात तुमच्या शहरातील एलपीजी गॅसचे आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या.
US Conflict With Iran: इराण आणि अमेरिकेतील संघर्ष दिवसोंदिवस चिघळत असतानाच या युद्धामागील भारत आणि चीन कनेक्शन आता इराणमधील सर्वोच्च नेत्याच्या प्रतिनिधींनीच एका मुलाखतीमध्ये थेट बोलून दाखवलं आहे.
Rishi Kapoor's last dream fulfilled by Prime Minister Modi : मृत्यूच्या अवघ्या तीन महिने आधी ऋषी कपूर यांनी पाहिलेलं अखेरचं स्वप्न, सहा वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी केलं पूर्ण.
Train Accident: ईशान्य भारताला जोडणाऱ्या मार्गावर एक भीषण ट्रेन अपघात झाला असून या अपघातामध्ये ट्रेन एका हत्तींच्या कळापाला धडकली आहे. ट्रेनचे काही डबे रुळावरुन खाली पडले असून घटनास्थळी अधिकारी दाखल झालेत.
Mumbai University:या चेअरद्वारे सामाजिक न्याय, समता आणि वंचितांचे सक्षमीकरण यावर संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल.
Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्या वेळी तिरंगा फडकवला. सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रमही मोदींच्या नावावर आहे.
Independence Day 2025 : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.
Independence Day 2025 : (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच.... लाल किल्ल्यावर जे कधीच नाही घडलं ते यंदाच्या स्वातंत्र्यदिनी घडणार...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून तणावाच वातावरण आहे. याचा अनुभव आपण ऑपरेशन सिंदूर नंतर सुरु झालेल्या घडामोडींमधून घेतला आहे. 30 वर्षांपूर्वी भारतीय महिला तब्बल एक महिना पाकिस्तानमध्ये अडकली होती. तालिबानमध्ये अडकलेल्या या महिलेची भारतीय दुतावासाने कशी सुटका केली याची थरारक कहाणी...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यतेखाली बुधवारी सुपर कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत जातनिहाय जनगणनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत यापुढील जनगणनेत जातींचीही गणना केली जाईल असं सांगितलं.
New Delhi the Capital Of India : दिल्ली कायमच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. मग ते चटपटीत खाण्यामुळे असो किंवा राजकीय वर्तुळामुळे. 114 वर्षांपूर्वी 1911 भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण हा कुणी घेतला आणि कसा घेतला याबाबत आज आपण Today In History मध्ये पाहणार आहोत.
Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News : आज दिल्लीत 13766 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.
caste system in jails: सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर या दोघींनीही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पुढं चालवलाय.
तरुण आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर मित्रांसह घरी परतत होता. यावेळी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून, मित्र जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं.