ठाणे निवडणूक निकाल अपडेट्स

Updated: Feb 17, 2012, 08:34 AM IST

 www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ४५ मध्ये मिलिंद पाटील आणि ४५ अ मनाली पाटील विजयी झाले आहेत. ठाण्यात महापौर अशोक वैती विजयी झाले आहेत. ठाण्यात ४६ अ मध्ये प्रमिला किणी आणि ४६ मुकुंद किणी विजयी झाले आहेत. ठाण्यात प्रभाग क्रमांक १३ मध्ये अमित सरैय्या विजयी. काँग्रसेच्या मालती पाटील विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते अनंत तरे यांचे भाऊ संजय तरे पराभूत झाले आहेत.

 

 

Tags: