'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर
Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
'PM किसान'चा देशात गाजावाजा पण 'या' कारणामुळे नंदुरबारचे 16,225 शेतकरी योजनेपासून वंचित
PM Kisan: राज्यात एकीकडे नियमबाह्य पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती समोर आली आहे.
निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश
Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.
आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला; भीषण अपघातात तीघांचा मृत्यू, 10 जखमी
शिर्डीत पायी पालखीत कंटेनर घुसल्यानं 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक -पुणे महामार्गावर घारगाव शिवारात हा अपघात झालाय.
Weather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या 'या' भागात हिमवृष्टीचा अंदाज
Weather News : देशासह महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून बरेच बदल झाले आहेत. राज्यात सध्या अवकाळी थैमान घालत असल्यामुळं अनेक समस्याही उभ्या राहिल्या आहेत.
'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका
Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले.
भर रस्त्यात रिल बनवणाऱ्यांनो सावधान! पोलिसांनी त्याचा व्हिडिओ पाहिला आणि मग...
इन्स्टाग्रामवर रील बनवून तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. धुळे येथे हा प्रकार घडला आहे.
खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला
Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident : रविवारी रात्री जळगावच्या कन्नड घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना रात्रीच्या सुमारास गाडी दरीत कोसळ्याने हा अपघात झाला.
नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील 'या' भागांमध्ये कोसळधार
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे.
मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात; 5 तरुण जागीच ठार
नशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. मनमाड-येवला राज्यमार्गावर झालेल्या या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.
भुयारी मार्गाने घ्या शनी देवाचे दर्शन; शनिशिंगणापूरचा बहुप्रतीक्षित प्रकल्प अखेर मार्गी
आता भुयारी मार्गाने शनी देवाचे दर्शन घेता येणार आहे. शनिशिंगणापूर मधील अत्यंत महत्वाचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.
'भुजबळांचं सर्व माहितीय' बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा 8 वा दिवस आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन जरांगेंनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात 2 सभा घेऊन जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं
घरफोड्या करून सरपंच होण्याचे स्वप्न पाहिले; निवडणुकही लढवली पण, शेवटी...
सरपंच पदाची निवडणुक लढवणारा उमेदवार घरफोडी करणारा आरोपी निघाला आहे. पोलिसांनी याला चांगलाच धडा शिकवला आहे.
नाशिकमध्ये पोलिसच बनला आरोपी; दिवाळीच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत केला गुन्हा
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेये. ज्यांच्या जीवावर नागरिक निर्धास्त असतात तेच गुन्हेगार ठरले आहेत. एका पोलिसानेच गुन्हा केल्याचे समोर आला आहे.
स्वामी समर्थ केंद्रातील अश्लील क्लिपमुळे महिलेला मुलासह अटक; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
Nashik Crime : नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रातील एका उपासिकेने विश्वस्तांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे.
Weather Update : राज्याच्या 'या' भागांत थंडी वाढणार, पाऊस परतीचा मुहूर्त कधी काढणार? पाहा हवामान वृत्त
Weather Update : राज्यात हिवाळा आता आणखी वाढणार असला तरीही काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारं अवकाळीचं वातावरण आता तुलनेनं कमी होणार असून, थंडीचा कडाका वाढताना दिसणार आहे.