Nysa Devgn : 'पू बनी पार्वती', दुबईतील परतल्यानंतर न्यासाचा लूक पूर्ण चेंज, नेटकऱ्यांच्या अशा काही भन्नाट कमेंट्स

Kajol and Nysa Devgn Visit Siddhivinayak Temple : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn)  आणि काजोलची (Kajol) लाडकी लेक न्यासा (Nysa Devgn) ही सतत तिच्या फोटो आणि फॅशनमुळे चर्चेत आहे. न्यासा गेल्या काही दिवसांपासून दुबईत होती. तेथून आल्यानंतर न्यासानं काजोलसोबत सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यासानं बोल्ड ड्रेस परिधान केला तर आता ती अचानक पारंपरीक वेषात दिसल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. 

Jan 08, 2023, 15:49 PM IST
1/5

Nysa Devgn Visit Siddhivinayak Temple

काजोल आणि न्यासा दोघे आज म्हणजेच रविवारी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आणि त्यांनी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. 

2/5

Nysa Devgn Visit Siddhivinayak Temple

पापाराझींनी न्यासा आणि काजोलचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

3/5

Nysa Devgn Visit Siddhivinayak Temple

दुबईहून परतल्यानंतर न्यासाला पारंपारिक वेषात पाहून सगळ्यांना आश्चर्यचकित झाले आहे. 

4/5

Nysa Devgn Visit Siddhivinayak Temple

काजोलनं यावेळी पांढऱ्या रंगाची कुर्ती परिधान केली असून त्यावर फ्लोरल प्रिन्ट आहे. 

5/5

Nysa Devgn Visit Siddhivinayak Temple

न्यासानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे पाहिल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'पू बनी पार्वती' हा काजोलच्या चित्रपटातील डायलॉग कमेंट म्हणून केला आहे.