2000 च्या नोटा बदलण्यासाठी किती दिवस बाकी?

Rupees 2000 Notes Exchange : भारतीय रिझर्व्ह बँक ने एक परिपत्रक जारी करून 2,000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली. त्यासाठी लोकांना त्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलुन घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. 30 सप्टेंबर संपायला आता अवघे 9 दिवस बाकी आहेत. या उर्वरित 9 दिवसांमध्ये तुमच्याकडे अजुनही 2,000 रुपयांच्या नोटा नाही ना तर या बाबी तपासणे आणि शक्य तितक्या लवकर तुमच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेणे योग्य ठरेल.

Sep 21, 2023, 15:59 PM IST

भारतीय रिझर्व्ह बँक ने एक परिपत्रक जारी करून 2,000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली. त्यासाठी लोकांना त्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलुन घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. 30 सप्टेंबर संपायला आता अवघे 9 दिवस बाकी आहेत. या उर्वरित 9 दिवसांमध्ये तुमच्याकडे अजुनही 2,000 रुपयांच्या नोटा नाही ना तर या बाबी तपासणे आणि शक्य तितक्या लवकर तुमच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेणे योग्य ठरेल.

1/10

रिझर्व्ह बँक मुदत

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिलेली मुदत संपणार लवकरच संपणार आहे. ही मुदत संपण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत.

2/10

नोटा बँकेत जमा करा

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

जर तुम्ही अजून तुमच्याकडे नोटा बँकेत जमा केल्या नाहीत किंवा त्या बदलून घेतल्या नसतील, तर हीच वेळ आहे, तुम्ही तुमचे नोटा बदलण्याचे काम लवकर पूर्ण करा.

3/10

वेळीच खबरदारी घ्या

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट कुठेही ठेवली असेल तर ती त्वरीत शोधा आणि बँकेत पोहोचा. एकदा वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण अंतिम मुदतीनंतर 2000 रुपयांची नोट अवैध घोषित केली जाईल.

4/10

मोजकेच दिवस शिल्लक

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

तर, आता तुमच्याकडे मोजकेच दिवस उरले आहेत, त्वरीत तुमच्या पिगी बँक आणि स्वयंपाकघरातील डबे आता तपासा. नाहीतर वेळ निघून गेल्यावर तुमची  रुपयांची नोट पूर्णपणे निरुपयोगी होईल.

5/10

त्याची अंतिम मुदत कधी आहे?

 2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

रिझर्व्ह बँकेने धोरण म्हणून 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंतिम मुदतही 30 सप्टेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.  

6/10

नोटा बदलण्यासाठी काही दिवस शिल्लक

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

याचा अर्थ असा की आता तुमच्याकडे तुमच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा त्या तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी फक्त काही अवधी शिल्लक आहे. 30 सप्टेंबरनंतर तुमच्याकडे ठेवलेल्या या नोटा पूर्णपणे निरुपयोगी होतील. तर, आता घाई करा आणि घरी कुठेही 2000 रुपयांची नोट सापडली तर ती बँकेत घेऊन जा.

7/10

नोटा बदलण्यासाठी विशेष नियम

 2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटेबाबत विशेष नियमही बनवले आहेत. आरबीआयने म्हटले आहे की या नोटा चलनातून बाहेर काढल्या जात नाहीत आणि त्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे वैध राहतील. तोपर्यंत, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही या नोटांनी काहीही खरेदी करू शकता किंवा तुम्ही बँकेत येऊन तुमच्या खात्यात जमा करू शकता. 

8/10

अंतिम मुदत

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

मात्र, 30 सप्टेंबरची अंतिम मुदत संपल्यानंतर तुम्हाला 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात अडचण येणार आहे.

9/10

ग्राहकांमध्ये संभ्रम

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

आरबीआयने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा 2016 प्रमाणे ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा घबराट निर्माण झाली.   

10/10

बँकांनी विशेष विंडो तयार केली

2000 Note Last Date 30 September 2023 RBI Guidline For Rupees 2 Thousand Exchange

परंतु, आरबीआयने स्पष्ट केले की, या वेळी नोटा बदलून घेण्यासाठी किंवा त्या खात्यात जमा करण्यासाठी वेळ देण्यात येत आहे आणि यासाठी बँकांमध्ये एक विशेष विंडो देखील तयार करण्यात आली आहे, जेणेकरून या कामात ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये.