लिंबू पाणी पिण्याचे ५ फायदे

Feb 20, 2018, 15:47 PM IST
1/5

5 Unknown benefits of Lemon water

5 Unknown benefits of Lemon water

जाडपणा : जर तुम्हाला जाडपणा कमी करायचा असेल तर तुम्ही लिंबू पाणी प्यायला पाहिजे. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस टाकून दिवसातून २ वेळा प्यायला पाहिजे.

2/5

5 Unknown benefits of Lemon water

5 Unknown benefits of Lemon water

डायबिटीज करतो दूर: हायशुगर असणाऱ्या व्यक्तींसाठी जूस किंवा ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिणे जास्त फायद्याचे आहे. लिंबू पाणी शुगर लेवल कंट्रोल करतो. शरीराला रिहायड्रेट आणि एनर्जाइज करतो.

3/5

5 Unknown benefits of Lemon water

5 Unknown benefits of Lemon water

तोंडाचा वास : तुम्ही रोज ब्रश करत असलात तरी तोंडातून दुर्गंध येतो. लिंबू पाणी पिणे यावर उपाय असू शकतो. विटामिन सी तोंडातील बॅक्टेरिया संपवतो.

4/5

5 Unknown benefits of Lemon water

5 Unknown benefits of Lemon water

पोटाचे विकार: रोज सकाळी लिंबू पाणी पिणे तुमची पचनशक्ती सुधारतो. पोटाच्या विकारांवर हे लाभदायक आहे. पित्ताचा त्रास असेल तेव्हा देखील लिंबू पाणी पाजलं जातं. 

5/5

5 Unknown benefits of Lemon water

5 Unknown benefits of Lemon water

किडनी स्टोन: लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. स्टोन यूरीनला ब्लॉक करतो, लिंबू पाणी प्यायल्याने बॉडी रिहाइड्रेट होण्यास मदत मिळते. किडनी स्टोन यामुळे सहज निघून जातो.