सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
8th Pay Commission : घरात किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुणीही सरकारी नोकरी करत असेल तर, अशा व्यक्तीचा अनेकांनाच हेवा वाटतो. काय राव मस्त नोकरीये तुझी, भारीच पगार... भारीच पगारवाढ (Salary Hike) असं म्हणत तुम्ही आम्ही सगळेच व्यक्त होत असतो.
2/5
3/5
सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार सहाव्या वेतन आयोगापेक्षाही जास्त फरकानं सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होऊ शकते. सध्या 2024 च्या निवडणुका केंद्रस्थानी (Elections) असल्यामुळं त्यानंतरच आठव्या वेतन आयोगावर चर्चा होऊ लागते. सध्या प्राथमिक स्तरावर यासंर्भातील प्राथमिक चर्चा पुढे गेली असून, शासनाकडून सदर निर्णयासाठी समिती तयार केली जाण्याचीही शक्यता आहे.
4/5
5/5