९९ आणि १०३ वर्षाच्या आजोबांनी केलं मतदान

Jan 15, 2021, 12:28 PM IST
1/2

पांडुरंग आटकळे वय- वर्षे 103 यांनी पंढरपूर तालुक्यातील शेगांव दुमाला ग्रामपंचायती साठी मतदान केले.

2/2

जगन्नाथ शिंदे, वय वर्षे 99 यांनी पंढरपूर तालुक्यातील भटूबंरे ग्रामपंचायतीसाठी मतदान केले.