राजभवनातील हेलिपॅडवर भरली सर्व'पक्षीय' सभा

मलबार हिल, मुंबई येथे स्थित असलेल्या राजभवनात संध्याकाळी याच जागेवर सर्व पक्षीय सभा भरते.

May 06, 2021, 19:55 PM IST

मलबार हिल, मुंबई येथे स्थित असलेल्या राजभवनात संध्याकाळी याच जागेवर सर्व पक्षीय सभा भरते.

 

1/3

2/3

राजभवनाच्या हेलिपॅडवर अनेक पक्षी जमले होते. मोराने सकाळी हेलिपॅडवर पिसारा फुलवला.

3/3

लॉकडाऊन मध्ये सर्वत्र शांतता असताना महाराष्ट्र राजभवनात मात्र सर्व पक्षीय सभा भरली होती.