लग्नात कोल्हापुरी चप्पल, फिटनेस बॅण्ड घालतं का; लग्नाच्या फोटोंमुळे ट्रोल झाले आयरा, नुपूर

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा हिने नुपूर याच्याशी अत्यंत साध्या पध्दतीने लग्न केलं. या वेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत असून लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 04, 2024, 15:08 PM IST

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा हिने नुपूर याच्याशी अत्यंत साध्या पध्दतीने लग्न केलं. या वेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत असून लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1/8

बॉलिवूडमधील हाय फाय लग्न तुम्ही अनेकदा पाहिले असतील. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा हिने अत्यंत वेगळ्या पध्दतीने लग्न केलं आहे. तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.

2/8

गरीब कुटुंबातील मुलीचा साधेपणाने लग्न केलं जातं त्याहूनही आधिक साधेपणाने त्यांनी लग्न केलं आहे

3/8

3 डिसेंबरला आयरा आणि नूपुरने कोर्टात लग्न केलं. यावेळी नुपूरने शेरवानी, कुर्ता पायजामा न घालता तो जिम वियर मध्ये लग्न करण्यास पोहचला होता. आजपर्यंत लग्नामध्ये अश्या पध्दतीचा पोशाख घातलेला नवरा तुम्ही पाहिला नसेल.

4/8

लग्नानंतर वेडिंग रिसेप्शन पार्टी झाली. या पार्टीत नुपूरने कुर्ता पायजमा आणि कोल्हापुरी चप्पल घातली होती.

5/8

आयरा तिच्या रोजच्या आयुष्यात जितकी साधी राहते, तिचा ब्राइडल लुक तीतकाच साधा होता. आयराने मेकअपही अत्यंत साधा केला होता. आयराने लग्नामध्ये साधा लुक ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. 

6/8

तिने हातात बांगड्या न घालता काळ्या रंगाचा स्पोर्ट्स वॉच घातला होता. पोक्ली नेकलेस आणि लॉन्ग ईयरिंग्स मध्ये ती सजली होती.

7/8

आयराने लेहंगा, साडी न घालता पेस्टल पिंक हैरम पँट घातली होती. हैरम पँटला तीने turquoise वेल्वेट ब्लाऊज आणि पेस्टल पिंक नेट ओढणी घेतली होती.  

8/8

आयराच्या या लुकचं अनेकजण कैतुक करत आहे. तर काहींनी, आयराला 'ड्रेसिंग सेंन्स नाही आहे'. आयराचा डिझायनर कोण आहे ? असा प्रश्न विचारत ट्रोलर्सने तिच्या लुकवर टिका देखील केली आहे.