हॅप्पी बर्थडे आमिर

हॅप्पी बर्थडे आमिर 

Mar 14, 2018, 17:14 PM IST

हॅप्पी बर्थडे आमिर 

1/5

दंगल - १९०८ करोड, सीक्रेट सुपरस्टार - ८७४ करोड, पीके - ८३१ करोड... असे कमाईचे रेकॉर्ड स्थापित करणारा आमिर एकमेव भारतीय अभिनेता 

2/5

आमिरचे पीके, दंगल, सीक्रेट सुपरस्टार आंतरराष्ट्रीय स्तरावर हीट ठरलेत

3/5

आमिरचं संपूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान आहे

4/5

१४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला होता आमिरचा जन्म

5/5

आज (१४ मार्च) बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमिर खानचा ५३ वा वाढदिवस साजरा करतोय