Aamna Sharif च्या घायाळ अदांवर चाहत्यांची नजर, फोटो व्हायरल

Oct 13, 2022, 12:29 PM IST
1/5

'कहीतो होगा...', 'कसोटी जिंदगी की...' मालिकांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif).  

2/5

आमना शरीफ आता हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.   

3/5

छोट्या पडद्यानंतर आमना रुपेरी पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली.   

4/5

'एक विलन' सिनेमातून आमना चाहत्यांच्या भेटीस आली.   

5/5

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत....