'Aashram 3' च्या पम्मी पहिलवानचे 'त्या' कपड्यातले फोटो होतायत व्हायरल...
आपण पम्मी पहिलवान म्हणजे आदिती पोहनकर हिला आश्रम ३ या वेब सीरिजमध्ये अगदी साध्या कपड्यांमध्ये पाहिलं आहे. मात्र, तिचे नविन लुकमधले फोटो व्हायरल होतायत.
Aashram 3 Pammi Pahalwan Look: 'आश्रम 3' वेब सीरिजमधील पम्मी पहलवानचं कॅरेक्टर लोकांमध्ये चांगलंच लोकप्रिय झालं आहे. आदिती पोहनकर या अभिनेत्रीने आश्रममध्ये पम्मीची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये अदिती अतिशय साध्या कपड्यांमध्ये दिसली होती. पण खऱ्या आयुष्यात अदिती खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड असल्याचं आपल्याला तिच्या पाहा या नवीन ग्लॅमरस फोटोशूटमधून दिसुन येतं.