close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

साहित्य आणि कला क्षेत्रातील गाढे अभ्यासक म्हणून ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

Jun 10, 2019, 10:44 AM IST
1/5

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.(छाया सौजन्य-गिरीश कर्नाड इन्स्टाग्राम) 

2/5

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

साहित्य आणि कला क्षेत्रातील गाढे अभ्यासक म्हणून ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.(छाया सौजन्य-गिरीश कर्नाड इन्स्टाग्राम)

3/5

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अशा प्रत्येक भूमिकेला त्यांनी कायम समर्पितपणे न्याय दिला.(छाया सौजन्य-गिरीश कर्नाड इन्स्टाग्राम)

4/5

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

काळानुरूप बदलत्या कलाविश्वात पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून गिरीश कर्नाड अनेकांच्या आदर्शस्थानी होते.(छाया सौजन्य-गिरीश कर्नाड इन्स्टाग्राम)

5/5

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

कलासृष्टीच्या 'गिरी'पर्वाची अखेर...

या अद्वितीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं. ज्यामध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांसह मानाच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराचाही समावेश आहे. साहित्य आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. (छाया सौजन्य-गिरीश कर्नाड इन्स्टाग्राम)