108 किलो वजन वाढवल्याने चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीचे कमबॅक...

Mar 25, 2018, 11:36 AM IST
1/6

Anjali Anand

Anjali Anand

अभिनेत्री अंजली आनंद हीने ढाई किलो इश्य या मालिकेतून छोट्या पडद्यावर पर्दापण केले. मात्र पहिल्याच मालिकेसाठी तिला १०८ किलो वजन वाढवावे लागले होते.  

2/6

Anjali Anand

Anjali Anand

यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा अंजलीने स्टार प्लसवरील कुल्फी कुमार बाजे वाले या शो मध्ये झळकेल.  

3/6

Anjali Anand

Anjali Anand

अभिनयाला सुरूवात करण्यापूर्वी ती मॉडलिंग करत होती.  

4/6

Anjali Anand

Anjali Anand

या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत दिसेल.  

5/6

Anjali Anand

Anjali Anand

तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला भारताबाहेर जावून शॉपिंग करावी लागते. कारण इथे तिच्या साईजचे कपडे मिळत नाहीत, असे तिचे म्हणणे आहे.  

6/6

Anjali Anand

Anjali Anand

या नव्या मालिकेतील अंजलीचा लूक.... (फोटो सौजन्य- @anjalianand/ Instagram)