Lockdown :'अलादीन' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा

लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार आपला संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत आहेत. 

Apr 11, 2020, 14:57 PM IST

भारतात कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील सर्वांनाचं सुट्टी मिळाली आहे. कोरोनाच्या  वाढत्या प्रकोपामुळे सर्व कामकाज बंद आहेत. मालिका, चित्रपटांचे शूटींग देखील बंद आहे. अशात सर्वच कलाकार आपला वेळ घरी आपल्या कुटुंबासोबत घालवत आहेत. अलादीन फेम अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) देखील सोशल मीडियावर आपले नवे फोटो  पोस्ट करत आहे. 

1/5

सध्या शूटींगपासून रिकामा वेळ मिळाला आहे त्याचा मी पुरेपूर वापर करत असं अवनितने एका न्यूज एजेंसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.  

2/5

या वेळेत ती नवनवीन गोष्टी शिकत आहे.   

3/5

तिने तिच्या भावाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केक तयार केला होता. हे देखील तिने यावेळी सांगितले.   

4/5

अवनीत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

5/5

तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या टीक-टॉकवर तिचे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात.