अभिनेत्रीने शेअर केले फोटो, बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत

Jan 29, 2021, 18:14 PM IST
1/5

टेलिव्हिजनची हॉट आणि सुंदर अभिनेत्री आणि 'जमाई' फेम निया शर्मा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.

2/5

पुन्हा एकदा नियाचे काही बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये चाहते तिच्या किलर स्टाईलबद्दल कमेंट करत आहेत.

3/5

निया शर्माने नुकतीच तिची अनेक हॉट आणि बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा आऊटफीट घातला आहे.  ब्लॅक स्कर्टसह तिचा हॉट लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. 

4/5

निया शर्मा ब्लॅक कलरच्या साडीसह डीप ब्लाऊजमध्ये हॉट लूकमध्ये दिसत आहे.

5/5

नियाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते देखील तिच्या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत. ती अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असले.