सूट-बूट घालून हिना खानच्या घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री हिना खानने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.   

Jan 29, 2021, 10:50 AM IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून  वेळ काढत ती कायम सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत त्यातील काही निवडक फोटो...

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6