थंडीत Nikki Thamboli नं वाढवलं इंटरनेटचं तापमान... बोल्ड लुक्सनं चाहत्यांना केलं घायाळ!

निक्की थांबोळी या अभिनेत्रीनं सध्या सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोनं धुमाकूळ घातला आहे. सध्या तिचा एक लेटेस्ट फोटो इन्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 

Jan 26, 2023, 20:27 PM IST

सोशल मीडियावर अनेकदा निक्की तांबोळीचीच चर्चा असते. अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींनाही तिनं बोल्डनेसच्या बाबतीत मागं टाकलं आहे. सध्या सगळीकडेच तिच्या बोल्ड व्हिडीओचीच चर्चा आहे. 

1/5

थंडीत Nikki Thamboli नं वाढवलं इंटरनेटचं तापमान... बोल्ड लुक्सनं चाहत्यांना केलं घायाळ!

nikki thamboli bold look

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनेत्रींचे बोल्ड फोटोज शेअर करत असतात. त्यातीलच एका अभिनेत्रीनं सध्या लेटेस्ट फोटोज शेअर केले आहेत. 

2/5

थंडीत Nikki Thamboli नं वाढवलं इंटरनेटचं तापमान... बोल्ड लुक्सनं चाहत्यांना केलं घायाळ!

nikki thamboli bold news

या अभिनेत्रीचं नाव आहे निक्की तांबोळी. निक्की ही हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या बोल्ड अदाकरींना तिचे चाहते कायमच घायाळ होताना दिसतात. 

3/5

थंडीत Nikki Thamboli नं वाढवलं इंटरनेटचं तापमान... बोल्ड लुक्सनं चाहत्यांना केलं घायाळ!

nikki thamboli bold photos

निक्की ही सोशल मीडियावरही खूपच एक्टिव आहे. तिनं नुकताच तिचा बिकीनी लुकमधला एक व्हिडीओही शेअर केला आहे. 

4/5

थंडीत Nikki Thamboli नं वाढवलं इंटरनेटचं तापमान... बोल्ड लुक्सनं चाहत्यांना केलं घायाळ!

nikki thamboli

या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट्स करत आहेत. त्याचबरोबर तिचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. 

5/5

थंडीत Nikki Thamboli नं वाढवलं इंटरनेटचं तापमान... बोल्ड लुक्सनं चाहत्यांना केलं घायाळ!

nikki

सध्या या व्हिडीओमुळे इन्टाग्रामवर निक्कीची चर्चा आहे.