प्राजक्ता माळीची अदा, चाहते फिदा; पाहा अभिनेत्रीचं नवं फोटोशूट

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे.   

Apr 14, 2023, 22:12 PM IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्ता पर्यंत तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.  अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' पासून सुरू झालेला हा प्रवास 'पांडू', 'पावनखिंड', 'लकडाउन','वाय' सारख्या चित्रपटांवर येऊन ठेपला. त्यामुळे अभिनयासोबतच सध्या अभिनेत्री व्यवसायातही प्रचंड व्यग्र आहे. नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेचा विषय ठरत आहेत.

 

1/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. चाहत्यांशी नाळ कशी जोडून ठेवायची हे तिला उत्तमरित्या माहीत आहे. 

2/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

प्राजक्ता अभिनयासोबतच डान्स क्लास घेते. एवढंच नाही तर 'प्राजक्तराज' ची जबाबदारीही अगदी समर्थपणे पार पाडते. 

3/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेचा विषय ठरत आहेत.

4/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा नवा लूक चर्चेत आहे.

5/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

अभिनेत्रीच्या या नव्या लूकने चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.

6/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

या लूकमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा चुडीदार परिधान केला आहे.

7/7

Actress Prajakta Mali shared a new photoshoot on social media

हा पुर्ण करण्यासाठी अभिनेत्री अगदी सिंपल हेअर स्टाईल करत. अगदी हलका मेकअप केला आहे.