स्विमिंग पुलमध्ये आराम करतेय 'ही' अभिनेत्री

स्विमसूट मधील मौनीच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

Jul 20, 2019, 16:12 PM IST

मुंबई : 'नागीन' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एकता कपूरच्या मालिकेने तिला प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. मौनी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. स्विमसूट मधील मौनीच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. स्विमसूट मधील मौनीच्या दिलखेच अदा...

1/5

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

मौनीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.  

2/5

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

'नागीन' ते अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये मौनी मुख्य भूमिकेत झळकली होती. 

3/5

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

सध्या मौनी आराम करण्याच्या मूडमध्ये आहे.

4/5

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

यशाच्या शिखरावर पोहोचलेली मौनी दिग्दर्शक अयान मुखर्जीला डेट करत असल्याचे समजत आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. 

5/5

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

स्विमसूटमध्ये मौनीचा जलवा

मौनी 'ब्रह्मास्त्र' आणि 'मेड इन चायना' चित्रपटात झळकणार आहे. (छाया सौजन्य: मॉनी रॉय इन्स्टाग्राम अकाउंट)