संस्कारी बहू होणार 'डॉन'? 43 वर्षांची हॉट अभिनेत्री दिसरणार फिल्ममेकरसोबत

सतत सौंदर्य आणि बोल्ड लुकने चर्चेत असणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 

| Jul 27, 2024, 13:10 PM IST
1/7

बोल्ड लुकने चर्चेत

अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी अभिनयासोबतच तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. 

2/7

सुपरहिट शो

तिने अनेक सुपरहिट शोमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री वेब सीरिजमध्येही दिसली आहे. 

3/7

धर्मा प्रॉडक्शन

आता श्वेता तिवारी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत तिच्या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 

4/7

इंडियन पोलिस फोर्स

याआधी अभिनेत्री श्वेता तिवारी ही रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्समध्ये दिसली होती. 

5/7

सिंघम अगेन

मात्र, आता श्वेता तिवारी ही अजय देवगणसोबत सिंघम अगेनमध्ये दिसणार आहे. ती आता करण जोहरसोबतही काम करत आहे. 

6/7

डॉनची भूमिका

या वेब सीरिजमध्ये श्वेता एका डॉनसारखी भूमिका साकारणार आहे. ज्यात ती साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार आहे. 

7/7

नवनवीन प्लॅटफॉर्म

खूप वर्ष टीव्हीमध्ये काम केलं आहे. मात्र, आता मला नवनवीन प्लॅटफॉर्मवर काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.