LIC, डोंबिवली अन् उद्धव-रश्मी यांची Love Story! पहिल्या भेटीमागे राज ठाकरे कनेक्शन
Uddhav Thackeray Birthday Special Love Story With Rashmi Patankar: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. उद्धव यांचा आज 64 वा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही त्यांच्यासोबत दिसून आल्या. उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय चर्चा कायमच होतात. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्या...
Swapnil Ghangale
| Jul 27, 2024, 12:34 PM IST
1/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771502-uddhavrashmithackeraylove.jpg)
आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असून त्यांच्या खासगी आयुष्यामधील सर्वात खास म्हणजेच त्यांची पत्नी रश्मी ठाकरेंबरोबर त्यांची पहिली भेट कशी झाली? ती कोणी घडवून आणली? या दोघांचं लग्न कधी झालं? यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. या दोघांची लव्ह स्टोरी फारच रंजक असून उद्धव ठाकरे हे डोंबिवलीचे जावई असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे. याच वांद्रे टू डोंबिवली कनेक्शनसंदर्भात...
2/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771497-uddhavrashmithackeray11.jpg)
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज 64 वा वाढदिवस आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवताना वडीलांच्या निधनानंतर पक्ष संभाळताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास उद्धव ठाकरेंनी केला. या प्रवासामध्ये त्यांना साथ मिळाली ती रश्मी ठाकरेंची! (येथून पुढील सर्व फोटो - आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
3/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771496-uddhavrashmithackeray-2.jpg)
साधारणपणे अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत पडलेली फूट असो किंवा वर्षा बंगला सोडताना प्रसारमाध्यमांसमोरुन मातोश्रीवर जाणं असो रश्मी ठाकरे कायमच उद्धव ठाकरेंसोबत दिसल्या. आपल्या पतीचा साथ त्यांनी कधीच सोडली नाही. अगदी राज्याच्या फर्स्ट लेडी असताना सरकारी कार्यक्रमांपासून ते गणेशोत्सवादरम्यान जोडीने दर्शनाला जाण्यापर्यंत रश्मी ठाकरेंची साथ कायमच उद्धव ठाकरेंना मिळाली.
4/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771495-uddhavrashmithackeray-5.jpg)
5/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771494-uddhavrashmithackeray-1.jpg)
6/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771493-uddhavrashmi3.jpg)
7/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771492-uddhavrashmithackeray-3.jpg)
8/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771491-uddhavrashmithackeray-4.jpg)
अल्पावधीत एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रश्मी ठाकरे आणि जयवंती ठाकरे या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. जयवंती यांनीच रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. ज्या वेळेस या दोघांची भेट झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सक्रीय राजकारणामध्ये नव्हते. ते फोटोग्राफीसाठी ओळखले जायचे. त्यांनी एक जाहिरात कंपनी सुद्धा सुरु केलेली.
9/9
![Uddhav Thackeray Birthday Love Story Rashmi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/27/771490-uddhavrashmi1.jpg)