निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

Aug 05, 2021, 16:52 PM IST
1/6

निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

मराठी सेलिब्रिटी वर्तुळामध्ये अप्सरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं कायमच तिच्या हटके स्टाईल स्टेटमेंटनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्याही सोनाली तिच्या काहीशा अशाच अंदाजामुळे चर्चेत आली आहे.   

2/6

निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

निमित्त ठरतंय ते म्हणजे तिनं नुकतेच शेअर केलेले फोटो.   

3/6

निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

सोनाली सध्या तिच्या पतीसोबत मालदीवच्या सफरीवर गेली आहे.   

4/6

निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

पती कुणाल बेनोडेकर याच्यासोबतची सोनालीची अनोखी केमिस्ट्री नेटकऱ्यांना तिनं शेअर केलेल्या फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.   

5/6

निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

त्यांचे हे फोटो पाहता या सेलिब्रिटी जोडीला नेटकऱ्यांनी कमालीची पसंती दिली आहे.   

6/6

निळ्याशार समुद्राच्या साक्षीनं खुललं सोनालीचं प्रेम; Maldives मध्ये बोल्ड अंदाजात 'अप्सरा'

मालदिवमध्ये गेलेल्या सोनालीचा बोल्ड अंदाजही सध्या लक्ष वेधण्यास निमित्त ठरत आहे. (सर्व छायाचित्र- सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)