Sexaholic आणि Prem Aggan सिनेमातील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

Aug 05, 2021, 08:08 AM IST
1/6

अशी केली करिअरची सुरूवात

अशी केली करिअरची सुरूवात

छोट्या पडद्याबद्दल बोलायचं झालं तर शमाने आपल्या करिअरची सुरूवात 2003 टीव्ही शो 'ये मेरी लाइफ है'  (Yeh Meri Life Hai). या शोमध्ये तिने पूजाची भूमिका साकारली आहे. 

2/6

या सिनेमा आणि शोमध्ये केलंय काम

या सिनेमा आणि शोमध्ये केलंय काम

शमने सीआयडी (CID), बालवीर (Baal Veer), आणि सेवेन (Seven) सारख्या टीवी शोमध्ये काम केलंय. तसेच शमाने प्रेम अगन (Prem Aggan), मन (Mann), अंश (Ansh) आणि सेक्सोहॉलिक (Sexaholic) सारख्या सिनेमात काम केलंय. 

3/6

या पद्धतीने प्रोजेक्टमध्ये मिळालं काम

या पद्धतीने प्रोजेक्टमध्ये मिळालं काम

शमाने शॉर्ट फिल्म आणि वेब शोमध्ये काम केलंय. टीव्ही शो ते सिनेमांपर्यंत काम केलं आहे.

4/6

शमा सिंकदरची इमेज बदलली

शमा सिंकदरची इमेज बदलली

कायमच पूर्ण कपड्यात असणाऱ्या शमा सिंदरने (Shama Sikander) बोल्ड सिनेमे करण्यास सुरूवात केली.  एका वेळेनंतर बिकिनी आणि शॉर्ट ड्रेस

5/6

व्हायरल झाला फोटो

व्हायरल झाला फोटो

शमा सिकंदरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या सर्व चित्रांमध्ये शमा बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

6/6

म्युझिक व्हिडीओत दिसली

म्युझिक व्हिडीओत दिसली

2018 मध्ये फिल्म वेब शो `दिल की सुन` (Dil Ki Sun) मध्ये दिसली शमा. यानंतर ती कोणत्याच वेब शोमध्ये दिसली नाही. म्युझिक व्हिडीओत दिसली अभिनेत्री.