अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
Suruchi Adarkar Marriage: लोकप्रिय अभिनेत्री सुरूची अडारकर हिचा लग्नसोहळा पार पडला आहे. आज 6 डिसेंबर रोजी तिनं अभिनेता पियुष रानडेशी लग्न केले. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं गुपचूप उरकलेल्या या लग्नाची बरीच चर्चा आहे.
Suruchi Adarkar Marriage: अभिनेत्री सुरूची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे या दोघांचा विवाहसोहळा आज पार पडला. यावेळी त्या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. पियुष रानडेनं तिसऱ्यांदा लग्न केले आहे. यावेळी आपल्या पतीविषयी बोलताना सुरूचीनं खुलासा केला आहे.
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण suruchi adarkar](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676620-sur10.jpg)
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण suruchi adarkar wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676619-sur9.jpg)
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण suruchi adarkar serial](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676618-sur8.jpg)
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण suruchi adarkar marriage photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676617-sur7.jpg)
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण suruchi adarkar husband](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676616-sur3.jpg)
सुरूचीची अनेकदा चर्चा असते. सोशल माीडियावरही ती खूपच सक्रिय आहे. तिच्या फोटोंनाही चाहत्यांची वाहवा मिळत असते. सुरूचीचे हे पहिलं लग्न असलं तरी पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. प्रथम त्यानं अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिच्याशी लग्न केले होते. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर 'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याशी तिनं लग्नगाठ बांधली परंतु त्यांचाही घटस्फोट झाल्याचे समोर आले.
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण piyush ranade](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676615-sur11.jpg)
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण piyush ranade news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676614-sur5.jpg)
सुरूची आणि पियुष यावेळी सुंदर असे ट्विनिंग केले होते. त्यांनी पिवळ्या रंगांचे सुंदर एकमेकांना साजेसे असे कपडे परिधान केले होते. यावेळी सुरूचीनं पिवळ्या रंगांची काठपदराची साडी नेसली होती. तिनं सुंदर असे सोन्याचे आणि मोत्याचे दागिने परिधान केले होते. तिनं गुलाबी रंगाचा शेला परिधान केला होता. पियुषनंही पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि सोबतच पिवळ्या रंगाचा शेला घेतला होता.
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण piyush ranade third marriage](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676613-sur4.jpg)
यावेळी ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुरूचीनं आपल्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली, ''मी आज खूप आनंदी आहे. तुम्हाला सांगू शकत नाही की मी आता किती आनंदी आहे. ही भावना खूप चमत्कारिक आणि अतिशय वास्तविक आहे. मला फार आनंद झाला आहे की मी सर्वात सुंदर माणसाशी लग्न केले आहे. तो मनानं खूपच सुंदर माणूस आहे. तो भावनिक आहे सोबतच काळजी घेणारा देखील आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान आणि नशीबवान मानते.'' अशी भावना तिनं व्यक्त केली.
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण piyush ranade third marriage news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676612-sur2.jpg)
अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण
![अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण piyush ranade serials](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/06/676611-sur1.jpg)