Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

मुंबईची मेट्रो लाॉकडाऊननंतर रूळावर धावण्यासाठी सज्ज

May 21, 2020, 20:37 PM IST

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या पाहता राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन चौथा टप्पा असल्यामुळे बरेचसे उद्योगदेखील बंद आहेत. अशात आता लॉकडाऊननंतर सोशल डिस्टन्सिंगच्या  नियमांचे पालन  कसे करावे याची सुरूवात मुंबई मेट्रोकडून करण्यात आली आहे. 

1/5

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

मुंबई मेट्रोने ट्विटरवर फोटो पोस्ट केले आहेत.  (फोटो सौजन्य - मुंबई मेट्रो / ट्विटर )  

2/5

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

यामध्ये मुंबईची मेट्रो लाॉकडाऊननंतर रूळावर धावण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - मुंबई मेट्रो / ट्विटर )  

3/5

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

लॉकडाऊननंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करने बंधणकारक असणार आहे.  (फोटो सौजन्य - मुंबई मेट्रो / ट्विटर )  

4/5

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

मुंबईची मेट्रो पुन्हा कधी सुरू होईल हे सध्या सांगण्यात आलेली नाही. (फोटो सौजन्य - मुंबई मेट्रो / ट्विटर )  

5/5

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

Lockdownनंतर अशी दिसेल मुंबईची मेट्रो

मेट्रोमात्र पूर्णपणे फेऱ्यांसाठी तयार असल्याचं चित्र दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - मुंबई मेट्रो / ट्विटर )