Air Purifier वापरत असताना असा बदल झाला तर समजून जा की...

Air Purifier Tips: लोकसंख्या वाढल्यानं रस्त्यावर जास्त वाहनं आहेत. त्यामुळे प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. हिवाळ्यात तर प्रदूषण वाढते. त्यामुळे आजकाल लोक घरात एअर प्युरिफायर लावतात. ज्यामुळे त्यांना आरोग्या संबंधीत कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. जर तुम्हाला या समस्यांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्यांचे पालन तुम्ही केलेच पाहिजे.

Jan 09, 2023, 18:44 PM IST
1/5

Air Purifier tips notice this things and do not try to start it again

एअर प्युरिफायर वापरताना तुम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आवाज करत नाही आणि जर आवाज खूप येत असेल तर समजून घ्या की त्यात काही समस्या आहे आणि तुम्ही ते ताबडतोब बंद केले पाहिजे. लगेच स्पेशलिस्टला कॉल करून तुमचं एअर प्युरिफायर बनवूण घ्या.

2/5

Air Purifier tips notice this things and do not try to start it again

अनेक एअर प्युरिफायरमध्ये फिल्टर बदलण्यासाठी सिग्नल आणि इंडिकेटर दिले जातात आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे एअर प्युरिफायर खराब होऊ शकतो तसेच तुमच्या घरातील हवेची गुणवत्ता खराब राहील.

3/5

Air Purifier tips notice this things and do not try to start it again

एअर प्युरिफायर कधीही अशा ठिकाणी ठेवू नये की जिथे घराचं एन्ट्रन्स आहे. कारण अशा परिस्थितीत प्युरिफायर फरक होण्यास जास्त वेळ लागत नाही.    

4/5

Air Purifier tips notice this things and do not try to start it again

तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तेथील हवेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, जर तिथे हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर हवेचे फिल्टर प्युरिफायर बदलले पाहिजे. ते काही महिन्यांत खराब होऊ शकते आणि तुम्हाला ते बदलणे गरजेचे आहे आणि जर असे केले नाही तर हवेची क्वालिटी खराब होते. 

5/5

Air Purifier tips notice this things and do not try to start it again

जर तुम्ही सतत एअर प्युरिफायर वापरत असाल आणि त्याला 1 वर्षाहून अधिक काळ लोटला असेल तर तुम्ही लगेच वापरणं थांबवा. कारण हवा किती स्वच्छ आहे हे कोणाला माहित नाही. खरतर,  एअर प्युरिफायरला वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते आणि जर हे केले नाही तर ते काम करणे थांबवते आणि थोड्याच प्रमाणात हवा शुद्ध होते.