Isha Ambani Home Inside Pics: महालापेक्षा कमी नाही Mukesh Ambani यांच्या लाडक्या कन्येचं 'हे' घर...

Isha Ambani Home Inside Photos : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीमध्ये येते. आज त्यांची मुलगी ईशा अंबानीच्या (Isha Ambani) घराची एक झलक पाहणार आहोत. तर आपण ईशाच्या मुंबईतील घराची नाही तर लॉय एन्जलिसच्या (Los Angeles) घराची एक झलक पाहणार आहोत. चला तर पाहूया ईशा अंबानीच्या घराचे फोटो...

Jan 09, 2023, 18:23 PM IST
1/5

Mukesh Ambani Daughter Isha Ambani s Los Angeles Home Inside Photos Viral

ईशा अंबानीही उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आहे. ईशानं बिझनेसमन आनंद पिरामलसोबत (Anand Piramal) लग्न केले आहे.

2/5

Mukesh Ambani Daughter Isha Ambani s Los Angeles Home Inside Photos Viral

ईशाच्या मुंबईतील प्रॉपर्टीविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, तिच्या लॉस एन्जलिसच्या घराविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. तिचं हे घर आतूनही आलिशा आहे. 

3/5

Mukesh Ambani Daughter Isha Ambani s Los Angeles Home Inside Photos Viral

हा फोटो ईशाच्या लिव्हिंग रुमचा आहे. ईशानं खूप कमी गोष्टी वापरत डेकोरेट केला आहे. या फोटोत फायरलॅम्पस दिसत आहेत. 

4/5

Mukesh Ambani Daughter Isha Ambani s Los Angeles Home Inside Photos Viral

या फोटोत ईशाच्या घरातील स्विमींग पूल दिसत आहे. 

5/5

Mukesh Ambani Daughter Isha Ambani s Los Angeles Home Inside Photos Viral

ईशा अंबानी आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. यामुळे ईशानं प्रियांकाच्या 'Chhello Show' भारतातील ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटाची स्क्रिनींग होस्ट केली होती.