अजय देवगनच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल

अजयची लाडकी लेक न्यासा देवगन चर्चेत

Mar 02, 2020, 11:08 AM IST

मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn)ची लाडकी लेक न्यासा देवगन (Nysa Devgan) जगमगत्या दुनियेपासून दूर असली तरी स्टार किड म्हणून ती कायम चर्चेत असते. सध्या तिला कायम मुंबईत स्पॉट करण्यात येत आहे. नुकताच रविवारी रात्री न्यासाला वांद्रे येथे स्पॉट करण्यात आले. यावेळेस ती पूर्ण मेकअपमध्ये कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो..

1/5

सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यांच्यानंतर आता सुहाना खान आणि न्यासा देवगन यांचे फोटो सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत असतात.

2/5

न्यासा अनेक फोटो याआधी देखील व्हायरल झाले होते. पण आता पूर्ण मेकअपमध्ये फोटो व्हायरल होत असल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

3/5

4/5

5/5