मलायका अरोराची खास काळजी घेताना अर्जून कपूर : Photos

| Mar 02, 2020, 09:57 AM IST
1/5

मलायकासोबत डिनर डेटवर अर्जून

मलायकासोबत डिनर डेटवर अर्जून

रविवारी रात्री अर्जून आणि मलायका डिनर डेटवर..... एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले लव्हबर्ड्स

2/5

फोटोतील खास अंदाज व्यक्त करतो प्रेम

फोटोतील खास अंदाज व्यक्त करतो प्रेम

मुंबईत पुन्हा एकत्र दिसले मलायका आणि अर्जून... फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

3/5

ब्लू टीशर्टमध्ये अर्जूनचा खास अंदाज

ब्लू टीशर्टमध्ये अर्जूनचा खास अंदाज

या फोटोत अर्जून डार्क ब्लू टीशर्टमध्ये दिसला.... तर मलायका व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली 

4/5

मलायकाची काळजी घेताना अर्जून

मलायकाची काळजी घेताना अर्जून

अर्जून आणि मलायकाचं खास नातं फोटोतून व्यक्त 

5/5

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे असं पहिल्यांदा झालेलं नाही.... आता अर्जून कपूर आणि मलायकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल