Ambani Family : ईशा, अनंत आकाश... ; मुकेश अंबानींच्या मुलांचे जुने फोटो व्हायरल

Ambani Family : फोटो पाहून म्हणाल, बापरे किती बदललेयत हे... यातला आकाश आणि अनंत अनेकांनाच ओळखता येईना 

Feb 04, 2023, 11:47 AM IST

Ambani Family : गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंबामध्ये एका लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत आणि वीरेन मर्चंट यांची लेक राधिका काही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 

1/6

anant Ambani old

Akash Anant And isha Ambanis weight transformation old photos went viral

सध्या अंबानी कुटुंबाबाबतची लहानसहान माहिती प्रचंड व्हायरल होत आहे. 

2/6

isha

Akash Anant And isha Ambanis weight transformation old photos went viral

फक्त माहितीच नव्हे, तर अंबानी कुटुंबाचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत. यामध्ये जुन्या- नव्या अशा सर्वच फोटोंचा समावेश आहे. 

3/6

isha ambani

Akash Anant And isha Ambanis weight transformation old photos went viral

सध्या अनंत, ईशा आणि आकाश या तिघांचेही काही जुने फोटो समोर आले आहेत. 

4/6

akash Ambani

Akash Anant And isha Ambanis weight transformation old photos went viral

काही वर्षांपूर्वीचे हे फोटो पाहताना प्रथमदर्शनी अनंत आणि आकाश यांच्यामध्ये फारसा फरकच दिसत नाहीये. त्यामुळं यांच्यातला आकाश कोण आणि अनंत कोण हाच प्रश्न पाहणाऱ्यांना पडत आहे. (anant Akash Ambani old photos)

5/6

Akash Anant And isha Ambani old photos

Akash Anant And isha Ambanis weight transformation old photos went viral

सध्या ईशा, अनंत आणि आकाश जसे दिसतात त्याहून त्यांचं पूर्ण वेगळं रुप या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. 

6/6

Ambani siblings

Akash Anant And isha Ambanis weight transformation old photos went viral

एखाद्या व्यक्तीचे जुने फोटो समोर आल्यानंतर ही मंडळी नेमकी कशी दिसायची याबद्दलची जी उत्सुकता पाहायला मिळते, तशीची काहीशी उत्सुकता आणि कुतूहल अंबानींच्या मुलांचे फोटो पाहतानाही अनेकांनीच व्यक्त केली आहे.