Health Tips : अभिनेत्रींसारखा चेहरा खुलवायचा आहे? मग 'या' पदार्थांमध्ये मिसळा लिंबू...

Skin Tips: त्वचा सुंदर बनवण्यासाठी आपल्याला चांगल्या फेस पॅकची गरज असते परंतु आपल्याला त्या काय मिसळायचे गे कळतं नाही त्यामुळे आपणही कन्फ्यूज होतो. 

Feb 03, 2023, 22:51 PM IST

आपल्यालाही असं वाटतं असतं की आपल्या चेहऱ्यावरची त्वचा ही एखाद्या ग्लॅमरस अभिनेत्रीसारखी असावी. त्यामुळे आपणही चेहऱ्यावर अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरीही काय करावं हे आपल्याला कळत नाही. तेव्हा जाणून घ्या सोप्या स्कीन टीप्स. 

1/5

Health Tips : अभिनेत्रींसारखा चेहरा खुलवायचा आहे? मग 'या' पदार्थांमध्ये मिसळा लिंबू...

skin tips

कणकेच्या पिठातही तुम्ही लिंबू मिसळू शकता.   

2/5

Health Tips : अभिनेत्रींसारखा चेहरा खुलवायचा आहे? मग 'या' पदार्थांमध्ये मिसळा लिंबू...

skin

साखर आणि लिंबूचं मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर आहे.   

3/5

Health Tips : अभिनेत्रींसारखा चेहरा खुलवायचा आहे? मग 'या' पदार्थांमध्ये मिसळा लिंबू...

skin tips news

लिंबूत तुम्ही ग्रीन टीही टाकू शकता. 

4/5

Health Tips : अभिनेत्रींसारखा चेहरा खुलवायचा आहे? मग 'या' पदार्थांमध्ये मिसळा लिंबू...

health news

लिंबूमध्ये मध घातल्यावरही तुमच्या चेहऱ्याला चांगला फायदा मिळेल. 

5/5

Health Tips : अभिनेत्रींसारखा चेहरा खुलवायचा आहे? मग 'या' पदार्थांमध्ये मिसळा लिंबू...

trending

तुम्ही एलोवेरा आणि लिंबू घालून हे एकत्र मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता.