अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा 'पॅडमॅन' चे पोस्टर रिलीज

Jan 19, 2018, 19:51 PM IST
1/8

‘पॅडमॅन’ या सिनेमात अक्षयकुमार, राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

2/8

‘पॅडमॅन’ हा सिनेमा आर बाल्की यांनी लिहिला असून तो त्यांनी दिग्दर्शित केलाय.

3/8

‘पॅडमॅन’ सिनेमात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात राधिकाने अक्षयच्या बायकोची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा अक्षयची पत्नी ट्विंक्वलची निर्मिती आहे.

4/8

अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये वापरायचे सॅनिटरी पॅड वापरावेत, यासाठी चळवळ सुरू केली होती. चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मरुगनाथम यांची भूमिका साकारत आहे. 

5/8

Twinkle had written about Arunachalam in The Sanitary Man from A Scared Land in her second novel The Legend of Lakshmi Prasad.  

6/8

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा 'पॅडमॅन' चे पोस्टर रिलीज करण्यात आलेय. हा सिनेमा ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलचे कौतुक होत आहे.‘पॅडमॅन’च्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

7/8

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा 'पॅडमॅन' चे पोस्टर रिलीज करण्यात आलेय. हा सिनेमा ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे म्युझिक अमित त्रिवेदी यांनी कम्पोझ केलेय.  

8/8

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा 'पॅडमॅन' चे पोस्टर रिलीज करण्यात आलेय. हा सिनेमा आता २५ जानेवारी रोजी ऐवजी ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.