तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा साखरपुडा, पाहा फोटो
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत असतात. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु असते. आता पुन्हा एकदा या दोघांनी चाहत्यांना धक्का दिला आहे. हा धक्का आहे या दोघांच्या साखरपुड्याचा.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490084-ranaanjali2.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490082-ranaanjali3.jpg)
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे. (Photo courtesy । akshayaddr@instagram)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490081-ranaanjali3.jpg)
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे. (Photo courtesy । akshayaddr@instagram)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490080-ranaanjali4.jpg)
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे. (Photo courtesy । akshayaddr@instagram)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490079-ranaanjali.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490078-ranaanjali5.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490077-ranaanjali.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490076-ranaanjali.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490075-ranaanjali1.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490074-ranaanjali3.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490073-ranaanjali8.jpg)
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे. (Photo courtesy । akshayaddr@instagram)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490072-ranaanjali6.jpg)
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत असतात. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु असते. आता पुन्हा एकदा या दोघांनी चाहत्यांना धक्का दिला आहे. (Photo courtesy । akshayaddr@instagram)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490071-ranaanjali6.jpg)
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या जीवनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा एकदा या दोघांनी चाहत्यांना धक्का दिला आहे. हा धक्का आहे या दोघांच्या साखरपुड्याचा. (Photo courtesy । akshayaddr@instagram)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/05/04/490070-ranaanjali7.jpg)