Celebrity Sex Life: 'या' कलाकारांनी केला आवडत्या सेक्स पोजिशनचा खुलासा

Celebrity Sex Life Secrets : आपला आवडता कलाकार काय करतो? त्याला काय आवडतं? ते काय करतात? त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) ते रणवीर सिंगपर्यंत (Ranveer Singh) या सेलिब्रिटींनी त्यांच्या सेक्स लाइफविषयी अनेक सीक्रेट्स उघडपणे सांगितले.   

Dec 14, 2022, 15:12 PM IST
1/6

Celebrity favourite sex position

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसते. करीनानं बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत (Priyanka Chopra) करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) मध्ये हजेरी लावली होती. 

2/6

Celebrity favourite sex position

सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की त्याची आवडती सेक्स पोझिशन कोणती आहे. तेव्हा सुशांतनं सांगितले की त्याला 60 च्या दशकातील गोष्टी आवडतात, त्यामुळे त्याची आवडती सेक्स पोझिशन 69 आहे.

3/6

Celebrity favourite sex position

आलिया भट्ट (Alia Bhatt) : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टलाही कोणती सेक्स पोझिशन आवडते असे विचारण्यात आले. आलियानं उत्तर देत सांगितले की ती एक 'साधी व्यक्ती' आहे आणि म्हणूनच तिला 'क्लासिक मिशनरी' सर्वात जास्त आवडते.

4/6

Celebrity favourite sex position

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या सेक्स लाईफविषयी विचारलं तर त्यानं खुलासा केला की वयाच्या 15 व्या वर्षी त्यानं व्हर्जिनीटी गमावली. हे ऐकल्यानंतर रणबीरचे चाहते शॉक झाले होते. 

5/6

Celebrity favourite sex position

मीरा राजपुत (Mira Rajput Kapoor) :  शाहिद कपूरची (Shahid Kapoor's Wife Mira) पत्नी मीरा राजपूतनेही एका मुलाखतीत तिच्या आणि शाहिदच्या सेक्स लाईफ संबंधित एक सिक्रेट सगळ्यांसमोर उघड केलं. मीरानं सांगितले की 'शाहिद बेडवर कंट्रोल फ्रीक आहे'. या वक्तव्यानंतर शाहिद आणि मीरा बराच काळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. 

6/6

Celebrity favourite sex position

रणवीर सिंगला (Ranveer Singh) : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला त्याच्या सेक्स लाइफबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मी सर्वकाही लवकर सुरू केलं, सर्वकाही! मी फक्त 12 वर्षांचा होतो जेव्हा मी पहिल्यांदा सेक्स केलं होतं. मी माझ्या शाळेतील बाकीच्या मुलांना सेक्सबद्दलच्या गोष्टी शिकवायचो.