लग्नाआधीच सासरच्या मंडळींसोबत आलिया Vacation Mode वर

Dec 29, 2020, 21:37 PM IST
1/7

आलिया-रणबीरचा रोमँटिक अंदाज

आलिया-रणबीरचा रोमँटिक अंदाज

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या क्षणी अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत होते. 

2/7

कपूर कुटूंबासोबत आलिया

कपूर कुटूंबासोबत आलिया

लोकांना आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा एअरपोर्टवर कपूर कुटुंबासोबत आलिया देखील दिसली. 

3/7

कुटूंब देखील आहे सोबत

कुटूंब देखील आहे सोबत

या व्हॅकेशनवर रणबीर कपूरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor), बहिण रिद्धिमा साहनी (Riddhima Kapoor Sahani) आणि त्यांच कुटूंब सोबत आहे. 

4/7

प्रायवेट प्‍लेनने रवाना

प्रायवेट प्‍लेनने रवाना

हे सगळेजण खासगी विमानाने सुट्यांवर गेले आहेत. 

5/7

रणबीरनेआलिया 'गर्लफ्रेंड' म्हणून केला उल्लेख

रणबीरनेआलिया 'गर्लफ्रेंड' म्हणून केला उल्लेख

नुकत्याच राजीव मसंदसोबत झालेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने आलियाचा आपली 'गर्लफ्रेंड' असा उल्लेख केला आहे. 

6/7

कोरोनामुळे लग्न पुढे

कोरोनामुळे लग्न पुढे

या मुलाखतीत रणबीरने सांगितलंय की,'जर ही महामारी नसती तर आम्ही दोघांनी लग्न केलं असतं.'

7/7

`ब्रह्मास्त्र` मध्ये दोघं दिसणार एकत्र

`ब्रह्मास्त्र` मध्ये दोघं दिसणार एकत्र

रणबीर आणि आलिया लवकरच बिग बजेट सिनेमा 'ब्रम्हास्त्र' मध्ये दिसणार आहे. (फोटो : Bollywoodlife.com)