Team India: ऑस्ट्रेलियात गर्लफ्रेंड सोबत भारतीय क्रिकेटरचे फोटो लीक

Nov 02, 2022, 23:48 PM IST
1/5

शार्दुल ठाकूर टीम इंडियाकडून आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. तो त्याच्या घातक गोलंदाजीसोबतच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

2/5

अभिनेत्री मिताली परुलकर सोबत शार्दुलचा साखरपुडा झाला असून टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतर दोघे लग्न करू शकतात.

3/5

शार्दुल ठाकूरची होणारी पत्नी मिताली परुलकर ही बिझनेसवुमन आहे. मिताली ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल ठाकूरने मितालीला बरेच दिवस डेट केले होते.

4/5

 mithali parulkar and shardul thakur

अष्टपैलू शार्दुल ठाकूरने 29 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात त्याची मैत्रीण मिताली परुलकरसोबत साखरपुडा केला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता.

5/5

mithali parulkar

शार्दुल ठाकूरने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबतचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना मिताली परुलकरने असेही लिहिले की, 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन.'