Amitabh Bachchan यांची भाची Naina Bachchan चे धमाकेदार फोटो

Apr 13, 2021, 19:57 PM IST
1/8

कोण आहे नैना बच्चन?

कोण आहे नैना बच्चन?

इनवेस्टमेंट बँकर आहे नैना बच्चन (Naina Bachchan)  मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांचे भाऊ अजिताभ बच्चन आणि रमोला बच्चन यांची मुलगी आहे. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांची चुलत बहिण आहे. नैनाचे तीन भाऊ-बहिण आहेत. दोन बहिण नीलिमा आणि निमृता आणि एक भाऊ भीम आहे. 

2/8

कुणाल कपूरसोबत लग्न झालंय नैनाचं

कुणाल कपूरसोबत लग्न झालंय नैनाचं

नैना बच्चन (Naina Bachchan) ने अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) सोबत लग्न केलं आहे. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर 9 फेब्रुवारी 2015 साली Seychelles Islands लग्न केलं होतं. येथे या दोघांचं कुटूंबच उपस्थित होतं.   

3/8

अशी झाली नैना आणि कुणालची पहिली भेट

अशी झाली नैना आणि कुणालची पहिली भेट

नैना बच्चन (Naina Bachchan) ची चुलत बहिण श्वेता बच्चन नंदानेच नैना आणि कुणाल यांची भेट घडवून आणली होती. 2012 मध्ये दोघं एकमेकांना डेट करू लागले. 2015 मध्ये दोघांनी लग्न केलं.  

4/8

नैना बच्चन स्पॉटलाइटपासून राहते दूर

नैना बच्चन स्पॉटलाइटपासून राहते दूर

लग्नानंतर Verve Magazine शी बोलताना नैनाने सांगितलं की,'तिला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं.'   

5/8

फॅशन शोमध्ये अशी झाली पहिली भेट

फॅशन शोमध्ये अशी झाली पहिली भेट

Verve Magazine बोलताना कुणालने सांगितलं की,'आमची भेट एका फॅशन शोमध्ये झाली. आम्ही कोणत्याच थिएटर वर्कशॉपमध्ये नाही भेटला. करण जोहरचा फॅशन शो होता. 

6/8

कुणालने केला नैनाचा पाठलाग

कुणालने केला नैनाचा पाठलाग

कुणाल कपूर (Kunal Kapoor) पुढे म्हणाला की `मी तेथे एका रॅम्प वॉक करता गेलो होतो.तेथे करण जोहरने मला थांबायला सांगितलं आणि तिथेच माझी आणि नैनाची ओळख झाली. 

7/8

कुणालला भेटून असं वाटलं

कुणालला भेटून असं वाटलं

 नैना (Naina Bachchan) चं म्हणणं आहे की,'जेव्हा मी पहिल्यांदा कुणालला भेटले तेव्हा माझ्या डोक्यात आलं की,‘Wow! Tall, dark and so handsome.’  पण नंतर जाणवलं की, तो दिसतोय त्यापेक्षा तो आणखी चांगला आहे. 

8/8

सात वर्षांपूर्वी झालं आहे लग्न

सात वर्षांपूर्वी झालं आहे लग्न

नैना (Naina Bachchan) आणि कुणाल (Kunal Kapoor) च्या लग्नाला सात वर्षे झाली आहे. दोघांचं नातं दिवसेंदिवस मजबूत होत चाललं आहे. हे कपल अतिशय गोड आहे. कुणाल अनेकदा नैनाचे फोटो शेअर करत असतो.